मानवी आयुष्यात अशा काही अनाकलनीय घटना घडतात की त्यामुळे मानसाचं आयुष्य उद्ध्वस्त होतं…अन् हे सारं काही मानसाची नियतींच घडविंत असते. अशाप्रकारे ,,”कडेलोट” कादंबरीचा हांच मुख्य विषय असुन, ही रहस्यमय आणि उत्कंठावर्धक कादंबरी वाचकांना अंतर्मुख करुन, वाचनांनंद देईल ह्यांत शंकाच नाही…रसिक वाचकांनी ही ऊत्कंठावर्धक रहस्यमय “कडेलोट”कादंबरी अवश्य वाचावी ही नम्र विनंती


Reviews
There are no reviews yet.